Friday, March 29, 2024
HomeShlokaVadani Kaval Gheta - वदनी कवळ

Vadani Kaval Gheta – वदनी कवळ

जेवणापूर्वीची प्रार्थना ( Jevanapurvichi Prarthana )

१.  भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा

२.  जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.

३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.

४.  जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.

Vadani Kaval Gheta in Marathi

वदनी कवळ घेता नम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे |
जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह | उदारभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||

५. अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे.’

६. अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून नामजप करत ग्रहण करा.

Vadani Kaval Gheta in English

Vadani kaval gheta naam ghya shree hariche |
Sahaj havan hote naam gheta phukache |
Jivan kari jivitva anna he purna bramha |
Udar bharan nohe janije yadnya karma ||

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular