Majhe Maher Pandhari | माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी

Majhe Maher Pandhari

Maze Maher Pandhari

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी

बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी …

पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी …

माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी …

एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी …

pt>

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *