मंगळवार, मार्च 19, 2024
Homeश्लोकKalavati Aai Balopasana in Marathi | कलावती आई बालोपासना

Kalavati Aai Balopasana in Marathi | कलावती आई बालोपासना

Kalavati Aai Balopasana

ॐ नम: शिवाय
परमपूज्य आईकृत
बालोपासना

बाळगोपाळांस सुचना

बाळगोपाळांनो रोज़ सकाळी अंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल. त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहिल आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल. मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे. वडील माणसांच्या धाकने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं! तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन कधी खाईन असे तुम्हाला होता असते ना? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल.त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल.

*बालोपसना*
श्रीगणपते विघ्ननाशना
मंगलमुरुते मूषकवाहना |१|
तिमिर नशिसी निजज्ञान देउनि
रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी |२|
खड़ग दे मला प्रेमरुपी हे
मारिन षड्र्रीपू दूष्ट दैत्य हे |३|
बालकापरी जवळी घे मज
ईश जगाचा तू मी तव पदरज| ४|
मनोहर तुजी मूर्ति पहावया
लागी दिव्य दृष्टि देई मोरया |५|
पूरवी हेतुला करुनी करूणा
रमवी भजनी कलिमलदहना|६|

आनंदलहरी :

ज्ञानभास्करा शंतिसगारा, भक्तमनहरा मुकुंदा परम उदार भवभयहरा रखमाईवरा सुखकंदा पाप ताप दुरितादी हराया, तूचि समर्थ यदुराया म्हणोनी तुज़सी ऐकोभावे, शरण मी आलो यदुराया| कंठी निशिदिनी नाम वसो, चित्ती अखंड प्रेम ठसो श्यामसुंदरा सर्वकाळ मज, तुझे सगुण रूप दिसो| तू माउली मी लेकरु देवा , तू स्वामी मी चाकरू| मी पान तू तरुवरू देवा, तू धेनु मी वासरू| तू पावन मी पतित देवा, तू दाता मी याचक| तू फूल मी सुवास देवा, तू मालक मी सेवक| तू गुळ मी गोडी देवा, तू धनुष्य मी बाण| तू डोंगर मी चारा देवा, तू चंदन मी सहाण| तू चंद्रमा मी चकोर देवा ,मी कला तू पूर्णिमा| तूझ्या वर्णनासी नाही सीमा, असा अघाध तुझा महिमा| तू जल मी बर्फ देवा, तू सागर मी लहरी| तुजविण क्षण मज यूगसम वाटो हेची मागणे श्रीहरी| वत्स गाय बाला माय तेवी मजाला तू आई| काया वाचा मने सदोदित, तवी पड़ी सेवा मज दी| ध्यास नसोंदे विषयांचा मज तुज्या पाई मन सतत रामो दृढ़ तर भावे तव गुण गाता कोठे माझें मन न गमो अंनत रूपा ऐकोभावे ,करितो अनंत नमस्कार दासपनाचे सुखसोहाले , भोगवि प्रभो निरंतर नको मंजवारी रहू उदास धावत येई यदुराया तव दर्शेनेविन दूजी न आस धावत येई यदुराया ||

नारायानाष्टक :-

नारायणा हे नारायण | नारायणा हे नारायणा |नारायणा हे नारायणा |नारायणा हे नारायणा ||जग्धिस्ताम्भा नारायणा |लक्ष्मिवाल्ल्भा नारायणा | कमलनाभा नारायणा | नारायणा हे नारायणा ||देवकीनंदना नारायणा | गोपिजीवना नारायणा । कलियामर्दना नारायणा । नारायणा हे नारायणा ||सुहास्वदाना नारायणा । राजीवलोचना नारायणा | मदनमोहना नारायणा | नारायणा हे नारायणा || जगज्ज्नाका नारायणा | जगात्पलाका नारायणा | जगंनिवासका नारायणा | नारायणा हे नारायणा || पतितपावना नारायणा | पितवसना नारायणा |शेश्सायाना नारायणा । नारायणा हे नारायणा ||त्रिगुणातीता नारायणा | षड्गुण्वन्तां नारायणा । वसुदेवसुता नारायणा । नारायणा हे नारायणा ।सुरनरवंदना नारायणा । असुरकंदाना नारायणा । नित्यनिरंजना नारायणा |नारायणा हे नारायणा | यदुकुलभुशाना नारायणा | भवसिंधुतारणा नारायणा | कलिमलहरणा नारायणा | नारायणा हे नारायणा ||

चोवीस नामावळी :-

केशव दे मजला विसावा | आलो शरण तुला | नारायणा करी मजवरी करुना | आलो शरण तुला | माधव चैन पड़े न जीवा . आलो शरण तूला| गोविंदा , दे तवा नाम चंदा । आलो शरण तुला । श्री विष्णु में वत्स तू धेनु । आलो शरण तुला | मधुसुदना वारि चित्वेदाना | आलो शरण तुला |त्रिविकामा अगाध तुजा महिमा |आलो शरण तुला | वामन पूर्वी मनकामना । आलो शरण तुला | श्रीधर तुजविण नको पसरा | आलो शरण तुला | ऋषिकेशा तोड़ी वेग भवपाषा|. आलो शरण तुला| प्रद्मानाभा जगताचा तू गाभा । आलो शरण तुला | अनिरुद्ध दे प्रेमा भक्ति श्रद्धा | आलो शरण तुला |पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा । आलो शरण तुला | अधोक्षाजा सत्य सखा तू माझा | आलो शरण तुला | नरसिंहा कृपा करिसी तू केव्हा आलो शरण तुला । अच्युता , तुजविना नाही त्राता । आलो शरण तुला | जनार्धना , घे पादरी या दिन । आलो शरण तुला । उपेन्द्र घालावी आळस निद्रा | आलो शरण तुला । श्रीहरी जन्ममरणाते वारी । आलो शरण तुला । श्री कृष्ण , घालावी माझी तृष्णा । आलो शरण तुला । निरंजना , रुक्मनिचा जीवणा । आलो शरण तुला ||

गुरुपादुंकाष्ट्क :-

दयावंत कृपावंत सद्गुरुराया |अनन्न्य्भावे शरण आलो मी पाया |भवभ्रंमातुंनि काढी त्वरें या दिनसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ||१| अनंत अपराधी मी सत्य आहे |म्हणोनी तुझा दास होऊ इछिताहे |तुज़विन हे दूख्ह सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| २| मतिहीन परेदी मी अक आहे |तुज़विन जगी कोणी प्रेमे न पाहे |जननी जनक इष्ट बंधू तू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ३| जगत्पसारा दिसो सर्व वाव |अन्खादित तव पाई मज देई ठाव |विशापरी विषय वाटो मानसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| ४| तव आद्न्य्सी पलिल जो ऐक्भावे |तय्सिच तू भेट देसी स्वभावे |मनोनी अनन्य शरण आलो मी तुज्हासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ५|किती दिवस गौ हे संसर्गाने |तुजविण कोण हे चुक्वैल पीने |नको दूर लोटू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ६ | सुवार्नासी सोडुनी काँटी न रही |सुमंसी न सोडी सुवास पाहि तैसा मी रहीं निरंतर तुज्ह्या सेवेसी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ७| कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना दे अन्खाद तव भक्तिमेवा | कृपा करोनी मज तेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |

नमन करितो अनंता. सुमन वहतो श्रीकंता. ठेवितो चर्नावारी माता. जय जय यदुवीर समर्थ . त्रयाभुवानाचा तू कांड । अस्सी साचितआनंद. पारी सगुन हौइनी रामाविसि भक्त . जय जय यदुवीर समर्थ । देवाकिने तुज वाहिले । नन्द्रनिने पलिले तोश्विली गोकुल्ची जनता. जय जय यदुवीर समर्थ. पुत्नेचे विष शोसिअली . अग बकासुर मरियाले . करांगुली गोवार्धना धारिता. जय जय यदुवीर समर्थ. कलियावारी नाचिसी. मंजुल मुरली वजविसी. यमुना तीरी धेनु चरिता . जय जय यदुवीर समर्थ. गोपी सवेरस खेलासी. अक्रूरसह मथुरे जसी. गज पतीला भूमि वारिता । जय जय यदुवीर समर्थ. कंसाचे केले कंदन । राज्य स्तापिला उग्रसेन. सुखाविलिसी टाट माता. जय जय यदुवीर समर्थ. गुरु ग्रेह काशते वाहिले. विप्र सुवर पूरी दीदाली. भक्तांची कमाना पुरविता. जय जय यदुवीर समर्थ. अर्जुन कथिली गीता. टी झाली सकला माता. बोधने कलिमल हरिता. जय जय यदुवीर समर्थ ।

पूजा :-

गिरिधर मी पूजणार आजी. यदुवीर मी पूजणार. रत्ना झाड़ता सिहसनी बसवुनी. झरित घेवुनी गुलाब पानी. प्रभुरयाचे मुख्न्यलोनी. स्वकरे पाया धुवानर आजी. गिरिधर मी पूजणार आजी. चन्दन उती लावुनी अंगाला. नेसवुनी पीताम्बर पीवाला. अंगावरी भरझारी लाल शेला . पांघराया देणार . जय जुए मोगरा मालती । चाफा बकुली सुगंधी शेवंती । दवाना वर भा तुलस वजयंती । गुफुनी हार कार्नर. कपाली लावुनी कस्तूरी तिला. सुमन हार घालुनी गला. हाश्य्वादन घनश्याम सवाल. डोले भर पहना. धुप घालुनी दीप लविं. दूध फलते प्रेमे अर्पिना. मनागालारती ओवालुनी प्रभुचे गुण गाणार. परम पावना रुकमिनी जीवन . निशिदिन करी रत तव गुण गाना . ऐसे भावे करुनी प्रार्थना. पड़ी मस्तक तह्वानर. तव भक्ति लगी तनु हु झिजू दे. तव चरण कमली मन हे निजु दे. तव स्मरणी ठेवी वाचा रिज्य. नमस्कार माझअ तुला यदुराया.

कृष्णाची आरती

जय जय कृष्णनाथा। तिन्ही लोकिंचा ताता| आरती ओवालिता|हरली घोर भाव चिंता ।
धन्य ते गोकुळ हो. जेथे करी कृष्ण लीला| धन्य ती देवकी माता , कृष्ण नवमॉस वाहिला ।
धन्य ते वासुदेव , कृष्ण गुप्तपणे रक्षिला| धन्य ती यमुनाई , कृष्णपदी ठेवी माता |
धन्य ते नंदयशोदा ज्यानी प्रभु खेळविला| धन्य ते बालगोपाल , कृष देई दहिकाला|
धन्य ते गोपगोपी , भोगिती सुखसोहळा | धन्य त्या राधारुक्मिणी, कृष्णप्रेमासरिता ।

कलावती आई आरती

ऒवाळू आरती माता कलावती ।
पाहत तुझी मूर्ति मनकमाना पूर्ति ।
भावे वन्दिता तव दिव्या पाऊले |
संसरापसुनी मजे मन भांगले|
तुझा भजनी नित चित रंगले|
झाली हस्त पाशी पूरण शांति|
गौरवर्ण तानुवारी शोभे शुबरा अम्बर|
दर्शन मात्रे लाभे आनंद थोर|
भाषानी सकल संशय जाती दूर|
विशालाक्ष मज दे गुणवंती|

उद्यापन


हे विश्वजनाका , विशावाम्बरा , विश्वपलाका , विश्वेश्वर . मजा मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोतम , सर्वग्न्य ! तुला ओलोख्न्याचे माला नयन दे । हे प्रेमसागर , प्रेमानान्दा , प्रेम्मुरते , प्रेमरूप , माझे दुर्गुण नाहीसे करूँ शुद्ध प्रेमाने हृदय भारू दे । ! हे न्यानेषा , न्यानाजन , नयनज्योति ! तज्य चरनी माजी श्रधा भक्ति दरूद कर . हे मायातीता , मायबापा , मायाचालाका , मायामोहारना , समदृष्टि अणि अदल शांति माला दे । हे कमाल्नायाना , कमाल्कंता , कमलनाथ , कमाल्दिषा , माझा नेत्रना सर्व्स्तावर जग्मत तुझे दर्शन घडू दे । माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत । हे पतित्पवाना , परमेशा , परमानंदा , परमप्रिय । माझा हस्तानी तुझी पूजा घडू दे , तुझा भवति माझे पाया प्रदक्षाना घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमुरते , गुरुराजा , गुरुदेव ! मजे मन निरंतर तुजे ध्यान करू देत , तुझा चरण कमली माला अखंड थार दे .

|| श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||

RELATED ARTICLES

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular